सेवालाल महाराज जयंती निमित्त कळमनुरी येथे बैठक संपन्न

सेवालाल महाराज जयंती निमित्त कळमनुरी येथे बैठक संपन्न 


तालुका प्रतिनिधी कळमनुरी सेवालाल महाराज जयंती निमित्त कळमनुरी येथे बैठक संपन्न आयोजन बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांच्या 284 जयंती निमित्त कळमनुरी येथील लमान मानदेव मंदिर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहान साजर करण्यात येणार आहे बैठकीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राठोड यांची सर्व मताने निवड करण्यात आली तसेच अध्यक्ष पदी कुंदन राठोड यांची निवड करण्यात आली या बैठकीमध्ये मांगीलाल राठोड ,अनिल राठोड, शेषेराव महाराज ,भिकू महाराज, एल डी 

चव्हाण ,एन आर राठोड ,उत्तम राठोड, विजय गोरे योगेश जाधव व इतर समाज बांधव

उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सेवालाल महाराज यांची प्रतिमेची गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच शोभायात्रा संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆






★★★★★★★★★★जाहिरात★★★★★★★★★





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या