निधन वार्ता : नागद पांगरा येथील ग.भा. शांताबाई कायटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

   कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, आमची आई

ग.भा. कै. शांताबाई

कपूरसिंग कायटे वय 85 रा. पांगरा ता. कन्नड जि. औरंगाबाद

यांचे सोमवार दि. 13/02/2023 रोजी रात्री 2.00 वा. अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले  तरी त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दि. 13/02/2023 रोजी दुपारी 01.00 वा. राहत्या घरापासून (पांगरा) ता. कन्नड जि. औरंगाबाद येथून निघेल      

           शोकाकुल 

श्री लालसिंग कपुरसिंग कायटे

श्री सतिश कपुरसिंग कायटे

श्री सुरेश कपुरसिंग कायटे

कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, आमची आई ग .भा. कै. शांताबाई कपूरसिंग कायटे वय 85 रा. पांगरा ता. कन्नड जि. औरंगाबाद

यांचे सोमवार दि. 13/02/2023 रोजी रात्री 2.00 वा. अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले  तरी त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दि. 13/02/2023 रोजी दुपारी 01.00 वा. राहत्या घरापासून (पांगरा) ता. कन्नड जि. औरंगाबाद येथून निघेल      

           शोकाकुल  

श्री लालसिंग कपुरसिंग कायटे

श्री सतिश कपुरसिंग कायटे

श्री सुरेश कपुरसिंग कायटे

शोकाकुल:- कायटे परिवार पांगरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या