कळवण तालुक्यातील अभोणा गावातून व इतर परिसरातून लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेण्यात आली.
कळवण प्रतिनिधी:- अनिल ठाकरे
कळवण तालुक्यातील पहिली च अशी रुग्णवाहिका आहे. जी डबल ऑक्सिजन सुविधा असलेली गाडी उपलब्ध केली आहे. संपुर्ण अभोणा व परिसरातील आजुबाजुला जे गावं आहेत तीकडेपण उपलब्ध होईल. ही रुग्णवाहिका सर्वांसाठी २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. ( साई पालखी रुग्णवाहिका सेवा, मोबाईल न. ९९६५०४६०४६ ,, ९४२०७५२३९४ )
कोरोना काळात ही रुग्णवाहिका चालू केली आहे. ही सर्वांत अंनदाची बातमी आहे. जेणे करून गावाकडे व इतर ठिकाणी पेशंट ना हॉस्पिटलला जाण्यासाठी वेळेवर मिळेल. ज्यांनी हा उपक्रम राबविला व मार्गदर्शन केलं व रुग्णवाहिका चा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. उपस्थित अभोना गावातील सर्व ग्रामस्थ व मान्य वर उपस्थित होते.
0 टिप्पण्या