महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शालेय पोषण आहार योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप थांबवणे बाबत निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शालेय पोषण आहार योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप थांबवणे बाबत निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मा.जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांना 

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप थांबवणे बाबत निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष मनिष भाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनात मनविसे युवा नेतृत्व मोहन कोल्हे तालुकाध्यक्ष यश चव्हाण यांच्या नेतृत्वात निवेदन

 वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत  निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे तरी निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप न थांबल्यास आंदोलना चा इशार देण्यात आला यावेळी

मानोरा शहराध्यक्ष महादेव भस्मे वाशिम शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे जनहित तालुकाध्यक्ष पूर्थविराज चव्हान ऋतिक चव्हाण सुनील अवघन सतीश अवघन गोलू वाळले आदी उपस्थित होते












..........................जाहिरात..........................





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या