सीवूड्स तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई च्या वतीने सर्व सेल चे पदाधिकर्यांचे आढावा बैठक

 सीवूड्स तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई च्या वतीने सर्व सेल चे पदाधिकर्यांचे आढावा बैठक 



नवी मुंबई : सिवुड्स

सीवूड्स तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई च्या वतीने सर्व सेल चे पदाधिकर्यांचे आढावा बैठक घेण्यात आली. उपस्थित मान्यवर मा. प्रदेश उपाध्येक्ष नामदेवराव जी भगत साहेब , नवी मुंबईचे पक्ष निरीक्षक मा. प्रशांतजी पाटील साहेब , नवी मुंबई चे राष्ट्रवादी काँग्रेस पा्टीचे जिल्हा अध्यक्ष मा.अशोकरावजी गावडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मा. नलावडे साहेब. युवकाचे पक्ष निरीक्षक नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अन्नुजी आंग्रे साहेब, मा.खरजे साहेब. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आलेले साम्यक फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. हरीचंद्रजी पवार साहेब, नवीमुंबई जिल्हा उपाअध्यक्ष मा.भीमराव पवार साहेब, ॲड.खामकर साहेब,मा. सौ सुनीता ताई देशमुख कर्याधक्ष नवी मुंबई. वॉर्ड क्र 108 आध्येक्ष योगेश कांबळे साहेब, वॉर्ड क्र 109 चे अध्यक्ष दीपक शिंदे साहेब, मा.अजित थोरात साहेब,नवी मुंबई राष्ट्वादी काँग्रेस सिवूड्स तालुका अध्यक्ष मा. दिलीप चव्हाण साहेब, सौ. अंकिताताई पाटील, सौ. गोरडेताई, व सर्व विभागातील महिला बघिनी व बंधु















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या