नियुक्ती-(नमो नमो मोर्चा भारत_युवा संगठन मंत्री-महाराष्ट्र प्रदेश)

 नियुक्ती-(नमो नमो मोर्चा भारत_युवा संगठन मंत्री-महाराष्ट्र प्रदेश)

   आमचे सहकारी, एक चांगले समाज वैचारिक, मार्गदर्शक, आधारस्तंभ व प्रेरणास्थान असलेले तसेच #बंजारा समाजातील नावलौकिक व्यक्तिमत्त्व असलेले उत्कृष्ट व तडफदार नेते.. त्याचबरोबर युवा नेतृत्व व युवानेते.. असा आदर्शवादी प्रभावी विचारांचा असलेला "समाजसेवक".. व आपल्या हक्काचा आणि समाजसेवेप्रती माणुसकी जपून कार्य करणारा एक आदर्श सामान्य माणूस_असामान्य कर्तृत्व व ताकद असलेला.. तसेच त्यांची 'प्रामाणिकता व ईमानदारी हिच त्यांची आदर्श ओळख' असलेले.. #नरेंद्र मोदी टीम चे प्रदेश अध्यक्ष..(युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य) तथा #बंजारा क्रांती दल, महाराष्ट्र प्रदेश चे "मराठवाडा युवा अध्यक्ष" #श्रीमान_दशरथ_भाऊ_राठोड साहेब यांची उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेऊन, *नमो नमो मोर्चा भारत_युवा संगठन मंत्री-महाराष्ट्र प्रदेश* पदी नियुक्ती करण्यात आली.


   निवड प्रक्रिया वेळी उपस्थित सर्व संघटनेतील कर्मचारी वर्ग तथा जेष्ठ मान्यवर.. जसे की, श्री. सत्यप्रकाश सिंह-(राष्ट्रीय अध्यक्ष), श्री. सोपान उंडे पाटील-(प्रदेश अध्यक्ष), श्री.सुर्यप्रकाश सिंह-(प्रदेश संघटन महामंत्री), इत्यादी उपस्थित होते..!!

  

शुभेच्छुक:- आपलाच आपुलकीचा युवा सहकारी तथा समाजसेवेची आवड व जाणिव असणारा युवा 'लोक सेवक'..!!

 - सतिश राठोड-(उमरेकर)..

'नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख'-(बंजारा क्रांती दल, महाराष्ट्र प्रदेश)..!!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या