ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिवपदी
श्री.धनराजभाऊ राठोड
यांची निवड .
अकोला,(जिल्हा प्रतिनिधी) ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिवपदी श्री.धनराजभाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमरसिंग तिलावत माजी मंत्री यांनी नियुक्ती केली. श्री.धनराजभाऊ राठोड हे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सचिव असून स्व. मखरामजी पवार माजी मंत्री याचे जावई आहे. त्यांच्या निवडीबद्दल ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, आ. तुषार राठोड, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव श्री के. जी. बंजारा गुजरात, श्री पृथ्वीसिंग राठोड, जे. पी. पवार, दिल्ली, डॉ. रामा नाईक कर्नाटक, डॉ. मोतीसिंग राठोड, डॉ. राजेश चव्हाण, नकुल चव्हाण, शंकर आडे, गणपत राठोड, आविनाश पवार, सतिष पवार, सुदाम राठोड, अनिल राठोड डॉ. सरनाईक आदी व सर्व स्थरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.!
0 टिप्पण्या