निर्भय सेवा आणि S K करियर अकॅडमि आयोजित पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर दि. 10 dec 2022 रोजी राजदेहरे आश्रम शाळा ग्राऊंड, ता. चालीसागांव येथे पार पडले.
या शिबिरात राजदेहरे, तुकातांडा, मारवाडी , उपखेड ,पिंपळगाव या ग्रामीण भागातून 50 आणि अकॅडमिचे 35 अश्या एकूण 85 मुला- मुलींनी सहभाग नोंदवला.
या वेळी पोलिस भरती साठी इच्छुक ग्रामीण भागातील उमेदवारांना S K अकॅडमिचे संचालक आणि माजी आर्मी अधिकारी मा. श्री. भगवान पाटील सर यांनी पोलिस भरती संदर्भात मार्गदर्शन केले.
या शिबिरात मुलानं साठी 1600 mtr रनिंग, 100 mtr रनिंग , गोळा फेक आणि मुलीं साठी 800 mtr रनिंग, 100 mtr रनिंग, गोळा फेक इव्हेंट आयोजित करण्यात आले होते.
इव्हेंट मध्ये विजेत्यांना परिरोषिक आणि टी शर्ट वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील होतकरू उमेदवारांसाठी ग्रामीण भागात या शिबिराचे आयोजन केल्या बद्दल निर्भय सेवा चे सर्वेसर्वा मा. श्री. ममतू मा. राठोड आणि निर्भय सेवा चे अध्यक्ष मा. श्री संजय म. राठोड यांचे सर्वी कडून कौतुक केले जात आहे.
या शिबिराच्या नियोजनात राजदेहरे आश्रम शाळा प्रशासन आणि S K अकॅडमिचे मोलाचे सहकार्य लाभले. निर्भय सेवा परिवारा कडून त्यांचा सन्मान आणि सत्कार यावेळी करण्यात आला.
या शिबिरात S K अकॅडमिचे संचालक माजी अधिकारी इंडियन आर्मी श्री. भगवान पाटील सर, माजी अधिकारी इंडियन आर्मी श्री. जगत राव पाटील सर, माजी अधिकारी इंडियन आर्मी श्री. रवींद्र भदाणे सर, राजदेहरे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेंद्र चव्हाण सर , शाळा प्रशासनाचे श्री. हेमंत मोरे सर, श्री. विष्णू महादू चव्हाण, ममराज झामु राठोड, जगन सर, राजदेहरे उपसरपंच श्री. रवींद्र पंडित राठोड, वनसमिती अध्यक्ष श्री. भवरीलाल बद्री जाधव, चाळीसगाव तालुका युवा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आणि घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद नेमीचंद राठोड, मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. तुलसीराम प्रभू चव्हाण, मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवाजी महारू राठोड, नायडोंगरी ग्रामपंचायत सदस्य श्री. सोपान राठोड,
घोडेगाव सोसायटी सदस्य श्री. जयराम मनोहर राठोड, मारवाडी गावचे श्री. संभाजी राठोड, निर्भय सेवा चे सर्वेसर्वा मा. श्री. ममतू मा. राठोड, निर्भय सेवा चे अध्यक्ष श्री. संजय ममतू राठोड, निर्भय सेवा परिवाराचे सचिव संजय बाबुलाल राठोड, अंकुश ममराज राठोड, पवन म. राठोड, वासुदेव म. राठोड, पियुष राठोड, श्याम मोरे, नवनाथ रा. राठोड, अमोल म. राठोड, आकाश जाधव, तानाजी पु. राठोड, योगेश जाधव, भारत रोहिदास जाधव, सागर गोरख राठोड उपस्थित होते.
0 टिप्पण्या