वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 54 वा पुण्यस्मरण सोहळ चिखली (व) येथे संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर
,
चिखली (वनोजा) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी सोहळा 7ते 13 डिसेंबर 22 पर्यंत श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली आणि समस्त गावकरी यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला 7/12/ 22 ला कलेस्थापना श्री डॉ. ज्ञानेश्वराव मुडे (आजीवन प्रचारक प्रचार समिती गुरुकुंज मोझरी )यांच्या हस्ते संपन्न झाली गावांमध्ये दररोज सातही दिवस ग्राम स्वच्छता, ग्रामगीता वाचन, ज्ञान, प्रार्थना,भजन कार्यक्रम पार पडले 11/12/22 ला श्री अतुल दादा भेदुरकर सर यांनी प्रार्थनेवर आणि श्री विजय दादा ठकरे सर (सचिव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा यवतमाळ)यांचे ग्रामगीता या विषयावर श्री काकपूरे सर (कार्यालय प्रमुख ग्रामगीता जीवन विकास परीक्षा यवतमाळ )श्री. ललित दादा काळे(यवतमाळ तालुका सेवा अधिकारी) श्री.येळणे सर, श्री लालसर दादा, श्री गणेश दादा फटींग( माजी राळेगाव तालुका सेवा अधिकारी) यांचे प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन आणि प्रबोधन केले 12 /12/ 20 ला श्री आनंददादा चौधरी (ज्येष्ठ गुरुदेव सेवक )यांचे प्रार्थनेवर मार्गदर्शन आणि ह.भ.प. पंढरीनाथ ठाकरे महाराज यांचे कीर्तन 13/ 12 /22 काल्याचे किर्तन करून पालखी आणि दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली यामध्ये सती सोनामाता महिला भजन मंडळ कोपरी, दुर्गा माता महिला भजन मंडळ चिखली, रामकृष्ण हरी महिला भजन मंडळ वनोजा, शारदा माता महिला भजन मंडळी सरई,गायत्री माता महिला भजन मंडळ चिखली,दुर्गा माता महिला भजन मंडळ इंझापूर,मुक्ताई महिला भजन मंडळ शेळी,श्री माहुली महिला भजन मंडळ शेळी, निवृती भजन मंडळ वनोजा ,शारदा माता महिला भजन मंडळ चिखली,रघुनाथ स्वामी महिला भजन मंडळ वरुड, बजरंग बली महिला भजन मंडळ वनोजा,कृष्णा अवधुती भजन मंडळ वनोजा, नवदुर्गा महिला भजन मंडळ वनोजा,लक्ष्मी माता महिला भजन मंडळ सरई,शिवशक्ती महिला भजन मंडळ वनोजा,बाल गुरुदेव भजनी मंडळ आपटी, सती सोनामाता महिला भजन मंडळ आपटी ह्या 18 मंडळांनी सहभाग घेऊन आपली सेवा सादर केली यात बाल गुरुदेव भजन मंडळ आपटी यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून मने जिंकली आणि संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले संपूर्ण गाव रांगोळीने प्रतिमा सजावटीने सुसज्ज करण्यात आले होते गावांमध्ये गुरुदेव भक्त आणि दिंडीतील सर्वांकरिता श्री. सुरेश ठाकरे चहाची तर बाळू मुजबैले नीं नाश्तापाण्याची व्यवस्था करून गुरुदेव भक्तांचे आशीर्वाद घेतले शोभायात्रा भक्तिमय वातावरणात मंडपात पोहचली श्री.भीमरावजी कुमरे (सेवानिवृत्त सैनिक) राजेश्वरा बरडे (स्व. रंगुबाई बरडे स्मृती)प्रीत्यर्थ मंदिर बांधकामा करिता देणगी दिल्याबद्दल सुभाष आखरे जागा दान दिल्याबद्दल विलास राहटे जिना दिल्याबद्दल कु. आचल कुंभारे वर्ग 10वा सुहास उमाटे वर्ग12वी प्रथम क्रमांक (स्व.यशोदाबाई स्व. मारोतराव भटकर)यांचे स्मृती प्रीत्यर्थ स्मृतीचिन्ह देऊन तसेच कु. मयुरी व कु. वैष्णवी मुजबैले (प्रथम)कु. श्रद्धा भटकर(द्वितीय) सौ पुष्पाताई वनस्कर(तृतिय)उत्कृष्ट रांगोळी करिता कु.गुंजन उमाटे भाषण व भजन बाल गुरुदेव भजनी मंडळ आपटी यांना नवयुवक मंडळ चिखली तसेच लोकेश दिवे (ग्रामपंचायत सदस्य)श्री.संघपाल घायवटे यांचे कडून बक्षिसे देऊन श्री बाबाराव राहटे(अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ चिखली)डॉ. ज्ञानेश्वर मुडे (आजीवन प्रचारक) शेर अल्ली बापू.रुपेश रेंगे,गणेश दादा फटींग, आनंदराव चौधरी, शंकर भाऊ तोडासे,हरिभाऊ कुबडे, सौ. नलू ताई वैरागडे (सरपंच) सौ. कांचन घायवटे(पोलीस पाटील) सौ. विभाताई पुडके(तंटामुक्ती अध्यक्ष)श्री रामभाऊजी बरडे, भाऊरावजी राहटे यांचे हस्ते सत्कार आणि मानधन देण्यात आले 4.58 ला श्रद्धांजली चा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचे सांगता झाली व महाप्रसादाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश पडोळे तर आभार प्रदर्शन श्री.अरविंद बरडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी करता श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली व समस्त गावकरी यांनी तसेच संजय सोनटक्के,नानाजी कुमरे,मनोज उमाटे,नामदेव उमाटे, विनायक बरडे, देविदास जुमनाके,संजय सावरकर,अंकुश सावरकर,अंकुश वनस्कर,गणेश राहटे,कुणाल बरडे,सोहम नागपुरे, साहिल जुमनाके,हर्षल भटकर, महेश जुमनाके,शंकर मुजबैले, दुर्वेश उमाटे,गणेश उमाटे,सुरेंद्र भटकर मयूर जुमळे,गजू उमाटे,दिनेश आखरे, बाळू मुजबैले,अबित शेख, नंदकुमार भटकर,उमेश राहटे, अक्षय ठाकरे,गजानन राऊत, राहुल मांजरे,प्रकाश भोयर, मंगेश पिसे,स्वप्निल ठाकरे, अभिलाश नागपुरे,स्वप्निल ठाकूर, कार्तिक बरडे,केशवराव पडोळे,अमोल नागपुरे,रूपराव डफ या सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला
0 टिप्पण्या