श्री सदस्यांनी लावले ९६४ झाडे

 प्रतिनिधी : बाळा निकम              

श्री सदस्यांनी लावले ९६४ झाडे आज दिनांक २२,७,२०२१ रोजी डॉ श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका,अलिबाग जिल्हा, रायगड प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञ श्री डॉ श्री आपां साहेब धर्माधिकारी व रायगड भूषण श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली चोपडा,( गणपुर, मराठे रस्ता यावल व भुसावळ परिसरातील श्री सदस्यांनी निम,वड, पिंपळ आंबा बेल इत्यादी क ९६४, वृक्ष लागवड करण्यात आली यांचे संवधन प्रतिष्ठान तर्फे करण्यात येणार आहे,




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या