शासकीय नियम आणि कोरोना नियमावली पाळून
चैतन्य ग्रामपंचायत ला सकाळी नऊ वाजता शिव स्वराज्य दिवस साजरा करण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार नियमाचा पालन करून गावातील सगळे नागरिकांना दवंडी देऊन चांगल्या प्रकारे कार्यक्रम हा साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात उपस्थित महाराष्ट्राचे माजी ऑडिटर ऑफिसर भाऊ राठोड माजी केंद्रप्रमुख नारायण भाऊ राठोड माजी उपायुक्त नाशिक विभागाचे नामदेव भाऊ राठोड ग्रामपंचायतचे सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते पूजन करण्यात आला व नारायण भाऊ राठोड यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला असून गुढी उभारून गुढी उभारून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला असून कार्यक्रम साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चव्हाण साईनाथ राठोड अनिता चव्हाण यशोदा चव्हाण प्रेम राठोड प्रकाश राठोड थांसिंग भाऊ राठोड दिलीप राठोड दिलीप बाबुराव राठोड सगळ्या ग्रामस्थांचा सहकार्य लाभले असून हा सण दरवर्षी साजरा करण्यात येणार असून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भाऊ स्वराज्य दिवस था विशेष सहकार्य म्हणून व सूत्रसंचालन विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड व विशेष मार्गदर्शन जुलाल भाऊ राठोड यांचे लाभले असून शिवाजी महाराजांचा पूर्ण चरित्र पूर्ण अभ्यास 342 वर्षाचा इतिहास सांगितला व शिवस्वराज्य दिवस कसा स्थापन करायचा याचा पूर्ण माहिती दिली आभार प्रदर्शन आनंद भाऊ राठोड यांनी मानले
0 टिप्पण्या