नागरिकांना पावसाळ्यात घाणी मुळे त्रास होणार नाही याची काळजी घेत
सदर काम हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्फत जनसेवक प्रविण मराठे यांनी प्रभाग क्र 9 मध्ये पुढाकार घेऊन पूर्ण केले
ठाकूरवाडी,हिरापुर रोड नदीकिनारा,
परशुराम नगर हिरापूर रोड परिसरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मोदीसरकारच्या सप्तवर्षपूर्तीच्या निमित्ताने दिलेल्या जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता कामांना सुरवात करण्यात आली
असून आपल्या परिसरात काही स्वछतेची कामे करावयाची असेल तर आपण श्री प्रविणभाऊ मराठे याना संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी प्रभाग क्र 8 मधील नागरिकांना केले आहे
त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्व स्तरातुन कौतुक होत असून प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील
किशोरभाऊ स्वार, प्रशांत लंवगेसर,राकेश बिडे,बापु ठाकूर,राजाभाऊ अकोलकर,विजय बिडे,अरुणभाऊ पवार,राहुल चौधरी इ उपस्थित होते
0 टिप्पण्या