धुळे प्रतिनिधी:
धुळे जिल्ह्यातील सिताने येथे संत सावता महाराज मंदीरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला
संत सावता महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी भेट देताना उपस्थित ह भ प कीशोर महाराज, शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख आण्णासाहेब श्री.हिलाल माळी,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमूख चाळीसगाव नानासो.भिमराव खलाणे,सरपंच,ओ.बी.सी सेल तालुका अध्यक्ष चाळीसगाव तात्यासो.ज्ञानेश्वर माऊली महाजन,सामाजिक कार्यकर्ते आप्पासो.खुशाल माळी,राज महाजन
0 टिप्पण्या