नागद येथे लसीकरणात वशिलेबाजी , लोकप्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा आरोप


 नागद प्राथमिक आरोग्य  केंद्र येथे डॉक्टर मुळे यांचे लस  घेण्यासाठी आलेले लोकांना अरे कार्याची भाषा वापरून  दमदाटी  करतात व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे फोन आल्यास त्यांचे कार्यकर्ते किंवा नातेवाईक यांना ल


स द्या दबावाखाली काम करतात व ते गावात राजकारण करत आहे तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन तात्काळ संबंधित डॉक्टरांना आदेश देऊन व्यवस्थितपणे लस देण्यास सहकार्य करावे व लोक गर्दी करणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या