कोरानाची साखळी खंडित करण्यासाठी महाराष्ट्रमध्ये लोकडोवन जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा वाढ केली आहे
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 20 एप्रिल, 2021 अन्वये सुधारीत विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बध दिनांक 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपावेतो वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले
त्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात देखील शहर वाहतूक पोलीस काटेकोरपणे पालन करीत असून आत्यावशक सेवेस मुभा देत असून विनाकारण आढळनाऱ्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे सकाळी 7 ते 11 सोडून शहारात शुकशुकाट दिसत असून शहरात फक्त पोलीस कर्मचारीच दिसतात आपल्या जीवाची पर्वा न करता , कोरोना निडरपणे लढा देत आपले कर्तव्य बजावत आहेत
यावेळी Asi विजय पाटील, HC हेमंत शिरसाठ, HC शांताराम थोरात, LHC वंदनाताई राठोड, पो. कॉन्स्टेबल दिपक जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे इ. कर्मचारी भर उन्हात आपले कर्तव्य पार पाडीत आहे
0 टिप्पण्या