काल महाराष्ट्रात दोन ठिकाणी एकाच दिवशी महामानवांची विटंबना......
सोनपेठ प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील ,बेलोरा ता पुसद जि यवतमाळ,व क्षत्रिय रिदपुर ता मुळशी जिल्हा अमरावती या ठिकाणी आज्ञात व्यक्तींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर,व शांतीचा मार्ग संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीवर शाही फेकुन संबंधित समाजकंटकांनी महामानवाची विटंबना केली सदरील प्रकरण पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत त्यांच्यावर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करा देशभरातील आंबेडकर जनसमुदायाच्या मनात या घटनेमुळे तीव्र निषेध होताना दिसत आहे.या प्रकरणी युवा जिल्हा उपाध्यक्ष आशिष भैय्या मुंढे यांच्या नेतृत्वाखाली युवा वंचित बहुजन आघाडी वतीने निवेदन पोलीस स्टेशन निरिक्षक, तहसिलदार कार्यालय, दोन्ही ठिकाणी देउन आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन , देशद्रोहांचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या निवेदनावर आशिष भैय्या मुंढे, युवा जिल्हा उपाध्यक्ष, कल्याण वाघमारे युवा जिल्हा सदस्य, भानुदास अंबादास वाघमारे, गौतम पंचांगे, केरबा रंजवे,कुणाल वाघमारे, किरण पंचागे इत्यादी कार्यकर्ते सह्या निवेदनावर आहेत.
0 टिप्पण्या