डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार ४०० जातीच्या दाखल्यांचे वाटप आश्रमशाळेत करण्यात आले.

 

प्रतिनिधि : हेमंत घाटाळ

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार ४०० जातीच्या दाखल्यांचे वाटप आश्रमशाळेत करण्यात आले.

       डहाणू प्रतिनिधी. संजय भोये .

 डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार चारशे दाखल्याण्याचे वाटत केले. 

      आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले आश्रमशाळेतच उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, वसई, तलासरी तालुक्यातील ३३ सरकारी आणि २१ अनुदानित आश्रमशाळा आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी जातीच्या दाखल्याची होणारी अडचण दूर करण्याकरिता डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आश्रमशाळेतच अभियान राबवून ऑनलाइन पोर्टल तयार केले होते. जातीचा दाखला आश्रमशाळेत देण्याच्या दृष्टीने डहाणू, पालघर, वसई, तलासरी तालुक्यांचे तहसीलदार सेतू कार्यालय स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यात जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक दस्तऐवज जमा करणे, शपथपत्र तयार करणे इत्यादी कागदपत्रे जमा करून परिपूर्ण प्रस्ताव सेतू कार्यालयात जमा करून २४०० आदिवासी विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या