जामनेर काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने.
★सविस्तर व्हिडिओ★
वार्ताहर प्रतिनिधी(अशोकराव चव्हाण) दि.७'जून- आज प्रदेश अध्यक्ष मा आ नानाभाऊ पटोले साहेब, जिल्हा अध्यक्ष मा भैय्यासाहेब संदिपजी पाटील यांच्या सूचनेनुसार जामनेर येथे पेट्रोल पंप वर दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीमुळेघोषणा दिल्या त्यामुळे सर्व परिसर दणाणून सोडला.
यावेळी जामनेर तालुकाध्यक्ष-शरद पाटील, तोंडापुर येथील जेष्ठ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नानाभाऊ पाटील, प्रदेश कार्यकारीणी सदस्य-मुलचंदभाऊ नाईक,जेष्ठ नेते मौलानाजी,सेवादल तालुकाध्यक्ष-विजय पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष मुसा पिंजारी,तालुका सरचिटणीस-राहुलसिंग पाटील, ईश्वरभाऊ,शक्तीॲप तालुका समन्वयक-संदीप पाटील,कुर्बान शाह,फ़िरोज खान,प्रफुल्ल पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या