कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य तांडा आणि ग्रामीण पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई

 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य तांडा आणि ग्रामीण पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई


आज दिनांक 27 एप्रिल 2021 संध्याकाळी सहा वाजता रोजी चैतन्य तांडा ग्रामपंचायत येथील बायपास जवळ पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत मिळून दंडात्मक कारवाई सुरू असून पी आय संजय जी ठेंगे साहेब हवालदार युवराज नाईक सुनील निकम बत्तीशी साहेब बच्छाव साहेब चित्ते साहेब सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य वसंत भाऊ राठोड विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड सगळ्यांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई सतत चालू असून आज बारा लोकांवर दंडात्मक कारवाई शंभर रुपये प्रत्येकी असे बाराशे रुपये जमा करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या