माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कोरोना महामारीवर प्रबोधन करताना चैतन्य तांडा





माझे कुटुंब माझी जबाबदारी याची आज सुरुवात करण्यात आली असून सुरुवात करताना सगळ्या लोकांना सूचना देण्यात आल्या व प्रत्येकाच्या घरी जाऊन घराघरात प्रति कुटुंबाची माहिती घेताना व सुरुवातीला ग्रामपंचायत पासून सुरुवात करताना सरपंच अनिता दिनकर राठोड उपसरपंच आनंदा भाऊ राठोड ग्रामसेवक कैलास लोटन जाधव आरोग्य सेवक संदीप पाटील डॉक्टर घनश्याम राठोड ग्रामपंचायत सदस्य वसंत भाऊ राठोड अंगणवाडी सेविका शोभा राठोड आशा सेविका कविता जाधव गावातील नागरिक शेवंताबाई बाई राठोड अशा सगळ्यांनी सहकार्य केले असून प्रत्येकाच्या घराघरात जाऊन हा सर्व आजपासून सुरुवात झाला असून येणाऱ्या दोन दिवसात संपूर्ण सर्व होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या