बुलढाणा जिल्ह्यातील प्रदिप जाधव यांना राष्ट्रीय सहसचिव पद मिळाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) खेल प्रकोस्ट चे
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सामान्य कुटंबातील एका खेड्यातील प्रदिप जाधव याना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेल प्रकोस्ट च्या राष्ट्रीय सहसचिव पद देऊन RPI चे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब आणि खेल प्रकोस्ट राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जी खांडा यांनी हा पद देऊन सर्व सामान्य खेळाडू ला पद देऊन न्याय दिला . कारण प्रदिप जाधव यांच्या पाठीमागे कोणतेही राजकारणाच बॅगराऊंड नाही तरी देखिल येवडी मोठी जबाबदारी आठवले साहेब यांनी प्रदिप जाधव यांना दिली. आत्ता नक्कीच खेळाडूंना पाठिंबा मिळेल. साहेब आपण हे दाखुन दिले की कार्य करणाऱ्यांना कोणतीही जात धर्म नसतो हे पद देऊन तुम्हीं सर्व सामान्यांंना न्याय दिला.
0 टिप्पण्या