वंचित गावकरी न्यूज नेटवर्क- मोखाडा प्रतिनिधी
ठाणे - दि.05 मार्च
केंद्रीय राज्य ग्रामविकास मंत्री - मा. कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंडुरन्स नॅशनल चॅम्पियन मेडलिस्ट यांनी साहेबांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मा.कपिल पाटील साहेबांनी स्केटिंगचे नॅशनल चॅम्पियन मेडलीस्ट कु. तक्षक पाटील, मृण्मयी पाटील, दक्षतनया गाडर,उत्कर्षा गाडर, प्रेम तन्ना, भुवी पोवार, रुचिता कवठे यांचे कौतुकासह त्यांना सन्मानीत करून थायलंड येथे इंडुरन्स स्केटिंग चॅम्पियनशीप करिता शुभेच्छा दिल्या. तसेच या स्केटर्सचे प्रशिक्षक - श्री.कुलदीप सागर सर व सागर स्केटिंग अकॅडेमी - कल्याणचे संचालक श्री.दिपक सागर
सर यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.तसेच कायम तुमच्यासोबत आहोत असंही मान.कपिल पाटील साहेबांनी सर्व टीमला आश्वाशीत केले.
0 टिप्पण्या