मुलींचे लग्न शिक्षण झाल्या शिवाय करु नका एकदाचे लग्न कमी पैशात करा पण शिक्षणाला पैसा लावा
कल्याणी भुरे
चुल्हाड जिल्हा परिषद सर्कल सुकळी नकुल या गावी जिल्हापरिषद शाळेत स्नेह वार्षिक सम्मेलन आयोजित करण्यात आले...
त्याप्रसंगी उद्घाटक म्हनुन आमंत्रित होते...
महिलांना संबोधित करतांना बोलले की महिलांनो मुलगाच पाहिजे म्हनुन जन्मताच मुलींची हत्या केली जाते... आणि मुलगा झाल्याच्या खुशीत फटाके फोडतात आणि म्हातारपणी तोच मुलगा डोळ्यात अश्रु आणतो....
मुलगाच हवा हा हट्ट धरू नका आपण ही एक महिलाच आहोत... मुलगा पाहिजे म्हनुन आॅबरशन केल्या जाते आणि मुलगा झाल तर आनंदाने पेढे वाटतात त्या मुलाच्या स्वागता करीता बॅंड वाजवितात...
आणि हाच मुलगा आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो आणि ज्या मुलीचा तिरस्कार करता शेवटी म्हारपणाची आधार तीच मुलगी होते होते....
मुलींचे लग्न पुर्ण शिक्षण झाल्या शिवाय करायचे नाही...
लग्न कमी पैशात करा पण मुलीच्या शिक्षणाला पैसा लावा...
मुलींनी मिलट्री - नेव्ही - एअरफोर्स कडे जायला पाहीजे... तसेच उद्योगा कडे सुध्दा वळायला पाहीजे....
तसेच स्कॉलरशिप मिळालेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला...
धन्यवाद
त्याप्रसंगी
मुख्याध्यापक श्री एस वाय बिसने सर , श्री टि आर बांगरे सर, सरपंचा सौ गिताताई आंबेडारे, प्रिती बांगरे, सौ अल्का देशमुख, वेदांता गंगभोज...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
0 टिप्पण्या