संत.श्री.सेवालाल महाराज जयंती निमित्त चांधई येथे रॅलीला सुरुवात

 संत.श्री.सेवालाल महाराज जयंती निमित्त चांधई येथे रॅलीला सुरुवात


मंगरुळपिर तालुक्यातील चांधई या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ७ दिवसाचा रॅली व सप्ताहाचा कार्यक्रम 


चांधई तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.९ फेब्रुवारी २०२५ पासून सेवालाल महाराज जयंती निमित्त रॅली व पालखी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सेवालाल महाराज जयंतीत दररोज भक्तिमय संगीत व भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आयोजन केले आहे व दररोज सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत कलर्स मिरवणूक असतात व मिरवणूक पूर्ण तांड्यात काढली जाते या कार्यक्रमात गावातील तरुण पीढी व संपूर्ण गावकरी मंडळी मोढ्या उत्साहात साजरी करतात


 आयोजक :- संत सेवालाल महाराज मित्र मंडळ व संपूर्ण गावकरी मंडळी चांधई तांडा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


.......................................................................


★★★★★★★★★ जाहिरात ★★★★★★★★★







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या