भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने ईडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर...
शिबिराची दिनांक व वेळ
ठिकाण:- दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ८ ते २ वाजता ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आयोजित करण्यात आले असून या शिबिरात दिव्यांग बांधवांनी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिरात लाभ घ्यावा ही विनंती.
विनीत:- भारतीय जनता पार्टी सर्व आजी - माजी नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते धरणगाव शहर व ग्रामीण
टीप :- सर्व दिव्यांग बांधवांनी शिबिरास येताना दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला अशी आवश्यक कागदपत्र सोबत आणावीत तसेच या मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर मध्ये फक्त नोंदणी केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी....
0 टिप्पण्या