गाव गुंड चान्नी परिसरात दहशत निर्माण बंजारा व आदिवासी बहुल लाेकामध्ये भितीचे वातावरण,

गाव गुंड चान्नी परिसरात दहशत निर्माण बंजारा व आदिवासी बहुल लाेकामध्ये भितीचे वातावरण, 


पांगरताटी हे गाव अकाेला व बुलढाणा जिल्हाच्या सीमेवर दुर्लभ भागात वसलेला असुन या परिसराकडे लाेक प्रतिनिधी व प्रशासनाचे पुर्ण पणे दुरलक्ष आहे या मुळे या परिसरात  अवैध धंदे दारु,वरली, मटका, ( राजराेज )पणे सुरु आहे यांचा गैरफायदा घेऊन काही गुंड प्रवृ्र्ती च्या लाेकानी  दि- 17/02/ 2023 राेजी 750 रु उधारी शुल्क   कारणावरुन पांगरताटी येथे मळसुर येथिल गुंड प्रव्रुर्तीच्या लाेकानी नि अपराधी आदिवाशी, व बंजारा समाजातिल महिला व पुरुषाना सिने स्टाईल ने रात्री 9: 30 वाजता ताेंडाला रुमाल बांधुन हातात काट्या, गेऊन 15 ते 20 लाेकानी पांगरताटी येथिल निर अपराधी लाेकाना व महिलाना मारहाण करण्यात आली या प्रकरणाची माहिती पुलीस प्रशासन ला माहिती देऊन सुद्धा प्रशासनानी त्यांची दखल घेतली नाही उलठ निअपर्धी आदिवाशी पुरुष व महिला यानी मारहाण साेडविण्या गेले असता त्याना पण   काट्या नी मारहाण आदिवाशी फिरयादी पाेलीस अधिकारीच्या समाेर पाेलीसानी मारहाण केली व गुंड लाेकानाव पाेषक राहिल अशा प्रकारचे बयान देण्यात भाग पाडले व 7 महिन्या गराेधर महिलाना त्यांनी रात्री10 ते दुसर्या दिवसी 1 वाजे पर्यन्त सराहित गुन्हेगारा प्रमाणे चान्नी पुलीस स्टेशन ला डांबुन ठेवले व त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे 

या संदर्भात वरिष्ठ चाैकशी करुन पाेलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगार वर चाैकसी करुन कायदेशीर कारवाई मांगणि करण्यात आली आहे  अन्याय ग्रस्त फिरयादीनी वरिष्ठ पाेलीस अधिकारी ला लेखी तक्रार केली आहे तक्रार ची सत्य प्रत साेबत जाेडली आहे,

तरी वरिल प्रकरणाला वाच्या फाेडुन शासन प्रशासन यांची गंभीर  दखल घ्यावी या करिता  मीडिया, व साेशलमीडीया,  यानी प्रकरणाला प्रसिद्धि द्यावी व शाेषित, पीडीत, उपेक्षित समाजाला न्याय द्यावा हि विनंती

 

याेग्य न्याय न मिळाल्यास काही सामाजिक संघटने कडुन तिवर आंदोलन करण्याचा इशारा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या