भारतीय अस्मिता पार्टी च्या पाठपुराव्याल यश

 भारतीय अस्मिता पार्टी च्या पाठपुराव्याल यश 


प्रतिनिधी : हेमंत घाटाळ

भारतीय अस्मिता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उत्तम माव्हारे यांना तुकाराम सुपे आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 4/8/ 2021 रोजी ठीक 4 :53 pm ला दूरध्वनी द्वारे कळवले आहे की दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक  शिष्यवृत्ती परीक्षा हि पुढील तारखेस आयोजित केली असून ती आता दिनांक 12/ ऑगस्ट 2021 ला घेण्यात येणार आहे या दरम्यान भारतीय अस्मिता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना सुपे यांना दिनांक 27 / 7/ 2021 रोजी 9 ऑगस्ट हा  विश्व जागतिक आदिवासी दिन आहे त्या मुळे 9 ऑगस्ट 2021 रोजी हिणारी उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढील तारखेस घोषित करावी असे निवेदन सादर केले होते, दरम्यान उत्तम माव्हारे याने या प्रित्यर्थ पाठपुरावा करत हि परीक्षा 9 ऑगस्ट विश्व जागतिक आदिवासी दिनी होऊ देणार नाही असे  म्हणत दिनांक 4 ऑगस्ट रोजी 12 : 22 pm ला राजेंद्र पवार अवर सचिव यांच्या समवेत बोलून मागणी केली असून  हा विषय ऐरणीला आला आहे तुकाराम सुपे यांच्या फोन मुळे विस्वास अधिक दृढ झाला आणि महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे उपयुक्त शैलजा दराडे  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे पत्र जा.क्र., मरापप/शिष्यवृत्ती/ 2022 /2239 नुसार आता सदरील परीक्षा दिनांक 12/8/ 2021 रोजी निश्चित करण्यात आली आहे या मुळे समस्त आदिवासी बांधवाना एक चैतन्य  निर्माण झाले आहे आहे हा भारतीय अस्मिता पार्टी समवेत इतर सर्व आदिवासी बांधवाचा सामाजिक संघटनाचा विजय आहे हे मात्र निश्चित.

सर्व आदिवासी समाजा कडून समाधान व्यक्त  केले . जात आहे. सामाजिक संघटनी सुद्धा समाधान  व्यक्त केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या