ग्रामस्थांना पावसाळ्यात रस्त्यावरून जाताना खूप अडचणी सामना करवा लागत होता.
कळवण प्रतिनिधी : अनिल ठाकरे
ग्रुप ग्रामपंचायत मोहमुख मधील ( आंबुर्डी खुर्द ) येथे ग्रामस्थांना गावात पावसाळ्यात येण्याजण्यासाठी रस्त्यावर चिखल होत होते . म्हणून ग्रामस्थांना न्यान मिळून देण्यासाठी ( सरपंच . सौ. अनिता काळू ठाकरे . यांचे पती. श्री. काळू ठाकरे यांनी स्वतः आंबुर्डी खुर्द गावात जाऊन त्यांनी स्वतः मुरूम पसरून ग्रामस्थांचे रस्त्यांचा मार्ग मोकळा केला . गावातील ग्रामसथांनी सरपंच सौ. अनिता ठाकरे व त्यांचे पती श्री.काळू ठाकरे . यांचे आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या