आपल्या चाळीस गाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख देश रक्षा करतांना शहीद झाले . अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अमर झालेले जवान यश देशमुख यांना सामुहिक भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतांनी सौ.सविताताई कुमावत(उप तालुका प्रमुख शिवसेना महिला आघाडी चाळीसगाव व तसेच भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद,नई दिल्ली जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष ,प्रा,आर एम पाटील, श्री कच्छवाह साहेब, श्री प्रशांत पाटील, मुकेश कुमावत,पिटुभाऊ शारदुल, श्री वसंतराव पवार, श्री सुरेश देसले, अरुणभाऊ बाविस्कर महेंद्र थोरकर, विशाल खोडके, वाडे सर विजयसिग परदेशी, प्रकाश साळुखे, विनोदभाऊ राजपुत, भगवान चव्हाण आदी मान्यवर व काँलणीतील महीला भगिणी रंजनाताई पाटील, मनिषा ताई पाटील, मनिषा ताई महाजन, संगीता ताई वाडे, प्रतिभाताई,देसले कल्पनाताई साळुंखे, श्रीराम नगर, पारिजात नगर व प्रभाग क्र.1मित्र परिवार उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या