राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.पी.टी. चव्हाण सर यांचे आज दिवसभरात मुंबईमध्ये मंत्री महोदय व उच्चपदस्थ अधिकार्यांसोबत भेटी

 राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.पी.टी. चव्हाण सर यांचे आज दिवसभरात मुंबईमध्ये मंत्री महोदय व उच्च पदस्थ अधिकार्यां सोबत भेटीगाठी व विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम...



प्रा.पी..टी.चव्हाण सर यांच्या निवडीमुळे समाजात उत्साहाचे वातावरण.....


अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्याशी सामाजिक,राजकीय विषयांवर महत्वपूर्ण चर्चा


माननीय रामेश्वर नाईक गोद्री ता.जामनेर जि.जळगाव गोर बंजारा लभाणा नायकडा कुंभमेळा आयोजक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ओएसडी यांच्यासोबत राज्यभरामधील तांड्यावर ग्रामपंचायतीं स्थापन करण्यात याव्यात,लहान तांड्यांना महसूल दर्जा  देण्यात यावा या मुख्य विषयांसह विकासाच्या अनेक  विषयांवर चर्चा.


- भगवंतसेवक किसनभाऊ राठोड यांच्या सोबत धार्मिक व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा...


- रिटायर्ड स्पेशल पोलीस अधिकारी (I.G) मोहन राठोड IPS अधिकारी यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा.



- अनेक ठिकाणी भरगच्च कार्यक्रम यामध्ये नरिमन भवन येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत...


- मुंबईतील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी व सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा व सत्कार सन्मान 


 - गोर बंजारा समाजाचे महंत सुंदरसिंग महाराज,किसन महाराज,सुशीला बाई महाराज,

 यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली व सत्कार सन्मान स्वीकारला. 

 

- राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मुंबईतील पदाधिकार्यां सोबत सुसंवाद-चर्चा व सन्मान सोहळा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन...



अशा विविध कार्यक्रमांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण सर यांनी आज मुंबई गाजवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या