पुसद विधानसभेचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

 पुसद : दि . 27     पुसद विधानसभेचे लाडके आमदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नाईक घराण्याचे वारसदार नामदार श्री इंद्रनील भाऊ नाईक यांचा वाढदिवस  आज बंजारा समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला  यावेळी त्याना विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी शुभेच्छा दिल्यात 

 यात प्रमुख्याने   वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्री जिनकरभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना व राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया हिंदु सेवा संघ 

श्री संजय राठोड राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना

सोबत श्री विकास राठोड राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना 

श्री निलेश आडे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना चे पदाधिकारी  उपस्थित होते

यावेळी आमदार साहेब यांच्याशी जिनकर  भाऊशी  पुढीलक कार्यक्रमावर व पुढील विषयावर चर्चा करण्यात आली  आगमी सामाजिक  हितोपयोगी  उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन  केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या