बंजारा मजदूर संघटनेचे श्री.अशोक जाधव यांची रा.काँ VJNT सेल च्या युवा प्रदेश अध्यक्ष निवड


नवी मुंबई
:  वाशी येथे रा. कांग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत   VJNT सेलच्या प्रदेश अध्यक्ष मा.श्री . हिरालाल राठोड यांच्या हस्ते बंजारा मजदूर संघटनेचे नेते मा. अशोक जाधव यांची रा. कांग्रेस VJNT सेलच्या युवा प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली 

सदर निवड करते वेळी मनोगत व्यक्त करताना मा. श्री . हिरालालजी राठोड यांनी  नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे हार्दिक अभिनंदन  आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या , आणि पक्ष भरभराटीस अनमोल मार्गदर्शन केले 

सदर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून  हितचिंतकानी शुभेच्छा दिल्यात

सदर निवड कार्यक्रम प्रसंगी  पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.श्री. रुपेश चव्हाण, फुलसिंग चव्हाण , शांताराम राठोड, सुरेश  राठोड इ.कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या