दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर गावातील विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर गावातील विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.


प्रतिनिधी- अनिल ठाकरे


दिंडोरी तालुक्यातील

 - कोल्हेर येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रातील समस्या सोडवण्या बाबत...

मा. ग्रामसेवक सो./सरपंच,

ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेर,

तालुका- दिंडोरी जिल्हा- नाशिक आज दिनांक ०२ अॅक्टॉबर २०२१ महात्मा गांधी जयंती, लालबहादुर शास्त्री जयंती संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजन, फुलं हार अर्पण करून ग्रामसेवक भाऊसाहेब याचे भाषण, गावातील युवा तरुणांनी मनोगत व्यक्त केले. तरुण, ग्रामस्थ, ज्येष्ठ, ग्रामपंचायत सरपंच मॅडम, सदस्य , शिपाई, कर्मचारी, पेसा समिती अध्यक्ष, आदीच्या उपस्थितीत तसेच आदिवासी टायगर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एम डी बागुल याचा शाल देत सत्कार,सन्मान केला या सदर गावाला भेट देत समस्यांची चर्चा , पेसां निधी, प्रधानमंत्री आवास योजना(घरकुल), गावातील व्यायाम शाळा भाडे तत्वावर देऊ नये, पिण्याच्या पाण्याची समस्या, 

शौचालयाचा वापर करण्यासंबंधी जनजागृती,

गाव, शिवार रस्ते, 

ग्रामपंचायत विविध समित्या स्थापन करत असते, त्या समित्यांवर नागरिकांची विचारपूस,चर्चा,ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिक्याचा गैरवापर,गाव शिवाराच्या मळ्यात विद्युत

सिंगल फेज उपलब्ध करण्याबाबत

तसेच ग्रामपंचायतीना येणारे विशेष अनुदान, विविध योजना, कामाची उपयुक्त माहिती नागरिकांना देण्याबाबत,

आदिवासी टायगर फाऊंडेशन     

महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेने ग्रामपंचायतीला निवेदन दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या