कळवण जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब. याना विविध चौकशीचे. आदिवासी टायगर फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य संस्थापक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

 कळवण जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब. याना विविध चौकशीचे. आदिवासी टायगर फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य संस्थापक यांच्या वतीने    निवेदन  देण्यात आले


प्रतिनधी-अनिल ठाकरे

महावितरण कंपनी मध्ये ' विद्युत सहाय्यक ' या पदाचा निकाल दिनांक-01/10/2021 रोजी प्रसिद्ध झाला असून त्यात मिरिट टक्केवारी न देता मोठ्या प्रमाणात चुका, निवड प्रक्रियेत घोळ झाला असून सदर चौकशी करण्याबाबत... दिनांक 02/10/2021 रोजी दिंडोरी येथे सभेत मा.श्री. जयंत पाटील साहेब

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, राज्यमंत्री तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब

यांना वरील विषयावर आदिवासी टायगर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष एम. डी बागुल, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष बापूभाऊ महाले यांनी निवेदन दिले. यावेळी जनतेचे प्रश्न जाणून घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेला यावेळी बोलताना सांगितले की कुठल्याही प्रकारचे कामे आसतील ती आपण लवकरात लवकर मार्गी लावणार - जलसंपदा मंत्री जयंत पाटील- यावेळी बोलताना सांगितले.  


‌_ यावेळी आदिवासी टायगर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य , पद पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या