राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

✓ हे आदेश १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

✓ राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. 

✓ धार्मिकस्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत.

✓ खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 

✓ खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास त्यांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे.

✓ कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिसजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.


The state government has decided to relax the restrictions on corona prevention in the state. These orders will come into effect from 15th August.

✓ Shops, malls, restaurants in the state will be open till 10 pm.

✓ Religious places, cinemas, multiplexes will be closed. 

✓ Private offices are allowed to operate 24 hours a day to manage time.

✓ Employees and management of private and industrial establishments will be able to continue at full capacity if Covid vaccination of employees is completed.

✓ If 700 metric tons or more of oxygen is required to treat corona patients, the entire state will immediately declare a complete lockdown and strict restrictions will be imposed accordingly.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या