चोपडा, प्रतिनिधी : बाळा निकम
आज दिनांक १,८,२०२१, रोजी ग्रुप ग्राम पंचायत गणपुर येथे,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तेथे उपस्थित मान्यवर ग्रामसेवक सुनील सोनवणे व सरपंच माधवराव पाटील उप सरपंच विजय भावसार व क्लर्क भाटू सोनवणे शिपाई नरेन्द्र सोनवणे तसेच सर्व पंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ बाळकृष्ण पाटील , प्रकाश महाजन ,बस्तीमल वानखेडे अनिल वानखेडे, उमेश पाटील, मुन्ना पाटील पुरुषो्तम पाटील,अनिल शिरसाठ, अमोल पाटील, राहुल मिस्त्री, नामदेव गव्हाणे ,व लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष बापू तायडे यांनी प्रतिमेचे पूजन केले व जयंती साजरी करण्यात आली
0 टिप्पण्या