काँग्रेस पक्षाचे भटके-विमुक्त सेल प्रदेशाध्यक्ष-मदनभाऊ जाधव दि.४'आॕगस्ट पासून ३ दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर.
दि.३०'जुलै.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भटके-विमुक्त जाती जमाती सेल चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मदनभाऊ जाधव हे दि.४'आॕगस्ट पासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.मा.मदनभाऊ जाधवहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व भटके-विमुक्त जाती जमातीच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेणार आहेत. मा.मदनभाऊ जाधव यांचा दौरा नुकताच प्राप्त झाला असून दौऱ्याची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे-ः
दि.४'आॕगस्ट रोजी चा दौरा येणेप्रमाणे..
▪️दुपारी-१२ः००.वाजता अहमदनगर येथे आगमन होणार आहे.
▪दुपारी-१२ः३०.ते २ः००.वाजेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-ःजिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,अहमदनगर.
▪️दुपारी-२ः०० ते २ः३०.वाजता राखीव,
▪️२ः३०.वाजता मोटारीने नाशिककडे प्रयाण,
▪️५ः३०.वाजता नाशिक येथे आगमन,
▪️६ः०० ते ७ः३०.वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-ःजिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,नाशिक.
▪️७ः३०.वाजता राखीव तसेच मुक्काम असणार आहे.
दि.५'आॕगस्ट रोजी चा दौरा येणेप्रमाणे.....
▪️सकाळी-९ः०० वाजता नाशिकहून मालेगावकडे मोटारीने प्रयाण,
▪️सकाळी-११ः००.वाजता मालेगांव शहर येथे आगमन,
▪️सकाळी-११ः०० ते १ः००.वाजेपर्यंत मालेगांव शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-ःजिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,मालेगांव शहर.
▪️दुपारी-१ः००.वाजता मालेगांव येथून धुळे कडे प्रयाण,
▪️दुपारी-२ः००.वाजता धुळे येथे आगमन.
दुपारी-३ः०० ते ५ः०० वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,धुळे.
▪️संध्या-५ः००.राखीव आणि मुक्काम.
दि.६'आॕगस्ट रोजीचा दौरा येणेप्रमाणे.......
▪️सकाळी-९ः००.वाजता धुळे येथून मोटारीने नंदुरबार कडे प्रयाण,
▪️सकाळी-११ः००.वाजता नंदुरबार येथे आगमन,
▪️सकाळी-११ः०० ते १ः००.वाजेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,नंदुरबार.
▪️दुपारी-१ः००.वाजता नंदुरबार येथून जळगाव कडे प्रयाण,
▪️संध्या-५ः००.वाजता जळगाव येथे आगमन,
▪️संध्या-५ः०० ते ७ः००.वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा,
▪️स्थळ-जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय,जळगाव शहर.
▪️संध्या-७ः००.वाजता राखीव तसेच मुक्काम.
अशाप्रकारे मा.मदनभाऊ जाधव यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा हा नियोजित आहे.तरी,उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप-आपल्या जिल्ह्यात उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहान या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या