ओ.बी.सी. नेते, बंजारा समाज भूषण मा.वनमंत्री व विद्यमान आमदार लोकनेते #मा_श्री_संजयभाऊ_राठोड_साहेब यांचा परभणी व जालना #जनसंपर्क_दौरा आहे

 ओ.बी.सी. नेते, बंजारा समाज भूषण मा.वनमंत्री व विद्यमान आमदार लोकनेते #मा_श्री_संजयभाऊ_राठोड_साहेब यांचा परभणी व जालना #जनसंपर्क_दौरा आहे 

सर्व अखिल भारतीय बंजारा सेना ,अखिल भारतीय बंजारा युवा सेना, बंजारा विद्यार्थी सेना, बंजारा महिला सेना परभणी व जालन्याती  पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जल्लोषात आपल्या बंजारा जणनायकाचे स्वागत करावे. असे आवान अखिल भारतीय बंजारा युवा सेना राष्ट्रीय अध्यक्ष करसन भाऊ राठोड यांनी केले....

 दिनांक 20 जून 2021 रोजी दुपारी 1:00 वा. #परभणी शासकीय विश्रामगृह.

दिनांक 21 जून 2021 रोजी दुपारी 12:30 वा #जालना शासकीय विश्रामगृह.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या