क्षत्रिय मराठा परिवार जिल्हा प्रवक्ता पदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती
श्री बापूसाहेब पाटील संस्थापक अध्यक्ष क्षत्रिय मराठा परिवार, तसेच दादा पंडित महाराष्ट्र राज्य प्रमुख, मा श्री प्रशांत दादा विदर्भ प्रमुख, गौरव दादा पवार संस्थापक कार्याध्यक्ष ,रमण दादा पाटील संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य ,यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भाऊ गोलांडे वाशीम जिल्हा प्रमुख यांनी श्री ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण यांची वाशिम जिल्हा प्रवक्ता पदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल संपूर्ण क्षेत्रातून त्यांची कौतुक होत असून त्यांना क्षत्रिय महाराष्ट्र परिवारातर्फे आगामी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांनी यावेळी आपण सदर पदाला योग्य न्याय देऊन निष्ठेने काम करू अशी ग्वाही देखील दिली आहे
0 टिप्पण्या