सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कैलास पाटील यांचे वाढदिवसानिम्मत गरिबांस मदत


आज पांतोडा ता.चाळीसगाव येथे वाढदिवसानिमित्ताने श्री. कैलास  (दादा ) वसंत पाटील यांनी एका कुटुंबाचि आजची आर्थिक परिस्थिती हालाकीचि असुन दोन मुलांची म्हणजेच (विरु आणि गोपाळ ) यांना आर्थिक स्वरूपाची मदत केली आहे. यावेळी.. (पं.स. सदस्य )संजय संतोष पाटील,तसेच संजू भाऊ जिरेमाळी,जगदिश माळी,प्रविण हांडे,आदी उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या