आलिया, दीपिका नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री ठरलीये भारताची ‘नॅशनल क्रश’!

किरिक पार्टी' सिनेमापासून लोकप्रिय झालेली रश्मिका 2017 मध्ये बँगलोर टाइम्सच्या 30 'मोस्ट डिझायरेबल वुमन'च्या यादीतही पहिल्या स्थानावर होती.अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचं नाव दाक्षिणात्य सिनेरसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.कर्नाटक क्रश' नावाने ओळखली जाणारी रश्मिका मंदाना सोशल मीडियावरही बरीच लोकप्रिय आहे. पण, आता रश्मिकाची ही लोकप्रियता केवळ साउथपर्यंत मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलीये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या