आज दिनांक 23/ 11/2020 रोजी तहसील कार्यालयासमोर वाढीव वीजबिल माफ करण्याकरिता आंदोलन व विजबिलाची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिवसा ८ तासात लाईन देऊन त्यांना वीज पुरवठा अखंड करावा आणि शेतकरी आत्महत्या थांबावी.असे न करता कोरोनो काळामध्ये वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देऊन तिघाडी सरकार च्या भोंगळ कारभारामुळे माफ केले नाही तसेच महाराष्ट्रातील जनतेचे बेहाल होत आहे. वीजबिल माफीच्या घोषनेवरून घुमजाव करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रला महाभाकस करायला निघाले. या आंदोलनाला उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र ठाकरे शहर अध्यक्ष श्याम खोडे ,पुरुषोत्तम चितलांगे, विनोद जाधव, सुनील मालपाणी, वीरेंद्रसिंह ठाकूर, अभिषेक दंड, प.स.सदस्य अतुल गायकवाड, विलास गायकवाड,नगरसेवक अनिल गावंडे, सचिन पवार, डॉ. दिलीप रत्नपारखी, रवी पाटील चव्हाण, उपेंद्र आव्हाळे, विलास पवार, अनिल शा. गावंडे,राहुल आढाव,शंकर थोरात, मुकेश शिंदे ,सुनील राठोड, शरद बंगाळे, गोपाल बाहेती, विजय भोजने, राम कव्हर,मारोती महाले, गोपाल भोयर, भानुदास टेकाडे,गजानन टोपले, शेख वाजिद, सुधीर तोडकर, अशोक राऊत, मुकुंद कुलकर्णी ,गोपाळ वर्मा, सुमित मुदरे, प्रकाश मुळे किशोर भुतडा, दिलीप मुळे, संजय बोथे, आशिष कापकर, मोहम्मद शारीक, अनेक भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले
0 टिप्पण्या