अँग्लो उर्दू शाळेत नविन संचालक यांची निवड , दोन पत्रकारांचा समावेश


 अँग्लो उर्दू शाळेत पाच नविन संचालक यांची निवड

चाळीसगाव(प्रतिनिधी)- येथील घाटरोड ए.ए.शाह एज्युकेशन सोसायटीचे अँग्लो उर्दू शाळेत माजी संचालक यांचा वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाले होते त्यांच्या रिक्त जागेवर जळगाव धर्मादाय आयुक्त यांनी ऑल इंडिया कौमी तंजीमचे अलाओद्दिन शेख भाईसाहब,मुस्लिम समाज अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी गफूरभाई पहेलवान,नगरसेवक चिरागोद्दीनभाई शेख शेख रफिक ,माजी उपसरपंच व पत्रकार मुराद पटेल,पत्रकार तन्वीर शेख यांची निवड करण्यात आली याबद्दल शाळेचे चेअरमन इक्बालभाई कुरेशी व मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या