बंजारा समाज सेवा ध्वज यात्रेचे कळमनुरी इथे स्वागत

बंजारा समाज जागृतीसाठी काढण्यात आलेल्या सेवा ध्वज यात्रेचे आज दिनांक दिनांक 03/02 2023 रोजी कळमनुरी नगरीत आगमन झाले असता यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले कळमनुरी येथील बंजारा समाजाचे दैवत असलेले रामचंद्र सात महाराज लमान देव मंदिर येथे सेवाध्वजात्रेचे स्वागत करण्यात आले यात्रेसोबत बंजारा समाजाची महंत शेखर महाराज हे जनजागृती चे कार्य करत आहेत तसेच दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी बंजारा समाजाचे नेते ऑर्ड संतोष राठोड रा. येडसी, उत्तम राठोड, कडपदेव, भिकू महाराज ईसापुर प्रवीण राठोड, अंकुश आडे प्रमोद चव्हाण, प्रवीण चव्हाण, योगेश जाधव व इतर बंजारा समाज बांधव यांनी ठिकाणी उपस्थित होते ही यात्रा कळमनुरी तालुक्यातील वरुड तांडा रामेश्वर तांडा, येडशी तांडा, येथून जाणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या