मा. उप विभागीय कार्यकारीअभियंता महावितरण कार्याल मालेगाव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामपंचायत कार्यालय पांगरी कुटे च्या वतीने पत्र देण्यात आले मैजे पांगरी कुटे येथे मुख्यालय लाईनमन देणे बाबत.
मैजे पांगरी कुटे येथे सध्याच्या परिस्थितीत कॉन्ट्रयक बेसवर असलेले लाईनमन आमच्या पांगरी कुटे गावाला व्यवस्थित सर्व्हिस देत नसल्या मुळे आम्हला मुख्यालय लाईनमन देण्यात यावा
कारण बिल भरणाराची गैरसोय होणार नाही.
कारण एगदा जर लाईन गेली तर कधी कधी 4 ते 5 तास लाईन येत नाही.
फोन लावून चर्च्या केल्यावर 15 मिनिटात लाईन येते
असं सांगून फोन बंद करून ठेवायचा याला लाईन नाहीत म्हणत
तरीही साहेबांनी लवकरात लवकर मुख्यालय लाईनमन देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने वतीने आंदोलन घेण्यात येईल याची नोद घ्यावी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीम जिल्हा अध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनातं व मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन पाटिल कुटे यांच्या नेतृत्वात देण्यात आले
या वेळी तालुका उप अध्यक्ष रामेश्वर वाघ. जनहित कक्ष तालुका अध्यक्ष महेश देशपांडे महिला सेना तालुका अध्यक्ष वनिता पांडे किन्हीराज्या शाखा प्रमुख व इतर मनसे कार्य करते उपस्थित होते
0 टिप्पण्या