शिववसेना आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांची विधानसभा सदस्य पद रद्द करा.पँथर आर्मी

 प्रति,माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सोनपेठ मार्फत

मा.विधानसभा अधक्ष्य,

महाराष्ट्र राज्य, विधिमंडळ


 विषय: शिवसेना आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांची विधानसभा सदस्य  पद रध करण्याबाबत


मोहदय


वरील विषयास अनुसरून विनंती पूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की , शिवसेना आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांनी जाहीर पणे अनुसूचित जाती जमाती वर दरोड याचे गुन्हे दाखल करा 20/20 गावांच्या टोळ्या करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे चिथावणीखोर व समाजामध्ये तेड निर्माण करणारे वक्तव्य करून केवळ अनुसूचित जाती जमतीचाच नवे तर न्याय वेवतेचा देखील अवमान केला आहे.


अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल न्यायालय देईल ही लोकशाहीची प्रणाली आहे पण अगोदरच पीडित कुटुंबियाने खोटी फिरीयाद दिली म्हणून त्यांच्यावरच दरोड्याचा गुन्हे दाखल करा असे जाहीर वक्तव्य करणे म्हणजे लोकशाहीचा न्याय वेवतेचा आणि  विधिमंडळाचा अवमान होईल अश्या देश विघातक मनोवृत्तीच्या संविधान विरोधी वेक्तीस विधिमंडळाच्या विधानसभा सदर्श पदावरून पडमुक्त करण्यात यावे व आजीवन निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात यावे... निवेदनाद्वारे साक्षर 

 पॅंथर आर्मी महाराष्ट्र महासचिव 

आशिष भैया मुंडे 

शहराध्यक्ष केरबा रंजवे

 कार्याध्यक्ष समाधान रणखांबे सामाजिक कार्यकर्ते 

भगवान वाघमारे 

ग्रामपंचायत सदस्य उकळी 

गौतम मुजमुले 

 कार्यकर्ते अभिजीत तूपसमिंद्रे सुरेश चव्हाण






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या