खा शरदचंद्रजी पवार यांना हरीश चव्हाण कडून वसंतराव नाईक यांची प्रतिमा देऊन जयंती साजरी
1 जुलै रोजी मुम्बई सिल्वर वोक शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बंगल्यावर निवस्थानी गाठुन हरीश चव्हाण यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राष्ट्रावादी कांग्रेस पार्टी विजा सेल यानी माजी मुख्यमन्त्री हरित क्रांतिचे प्रेनेते व यवतमाळ जिल्ह्याचे वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती वेगळ्याच पद्धितीने साजरी केलि वसंतरावजी नाईक साहेबांची प्रतिमा शरदचंद्रजी पवार साहेब यांना देऊन त्याच्याद्वारे पूजा करुण पुष्पगुच्छ हार प्रतिमेस घालून प्रथमच जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी प्रमुख उपस्तिति हीरालाल राठोड प्रदेश अध्यक्ष राष्ट्रावादी कांग्रेस पार्टी विजा सेल व प्रदेश उपाध्यक्ष ठाकुरसिंग बावरी उपस्तित होते
0 टिप्पण्या