अखिल भारतीय बंजारा युवा सेना अकोला जिल्हा, यांच्या कडुन बार्शीटाकळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला

 अखिल भारतीय बंजारा युवा सेना अकोला जिल्हा, यांच्या कडुन बार्शीटाकळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला

अकोला : प्रतिनिधी

आज दि,१जुलै २०२१रोजि वार सोमवार. हरीत क्रांतीचे जनक सिडकोचे निर्माते नवी मुंबई चे शिल्पकार  माजि मुख्यमंत्री वसंतरावजि नाईक साहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी बार्शीटाकळी तहसीलदार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे अखिल भारतीय बंजारा युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे  या वेळी उपस्थित अ भारतीय बंजारा युवा सेनाचे अकोला जिल्हा अध्यक्ष#विशाल जाधव, शिवा राठोड  , नागोराव राठोड,  आकाश राठोड,जितेंद्र राठोड, अमर जाधव,चरण जाधव,  लखन पवार,महेश जाधव,जिवन जाधव, अरविंद आडे, उल्हास पवार मंगेश पवार  विपुल पवार  सुरज राठोड  उपस्थित होते जय गोर जय सेवालाल






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या