मंगरूळपीर मध्ये अतिवृष्टीमुळे दळणवळण ठप्प

 मंगरूळपीर मध्ये अतिवृष्टीमुळे दळणवळण ठप्प




प्रतिनिधी . राजेश चव्हाण :वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर खूप मोठ्या प्रमाणात पडला यावेळी वादळवारा देखील  होता या नैसर्गिक आपत्ती मुळे  मंगरुळपिर ते चांधई  लावना  येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुलावर पाणी साचून काही काळापुरता दळणवळण ठप्प झाले होते काही ठिकाणी जीर्ण झाले देखील पडली होती यावेळी  येथून  जात असताना   प्रेमसिंग जाधव, नितिन ठाकरे.रिक्षा चालक इ समाजबांधवानी रस्त्यावर पडलेली झाडें बाजूला करून   रस्ता मोकळा केला 

आणि प्रशासनाने रस्त्यावरील जीर्ण झाडे त्वरित  काडून संभाव्य  होणारी हानी टाळावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या