अभिमानास्पद : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिम्मिताने कर्तबगार महिलांचा सन्मान

 


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करून महिलांचं सन्मान करण्यात आले

   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तने ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित चैतन्य तांडा ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत २८मे २०२३ महारष्ट्र शासना च्या पत्रानुसार ग्रामनिधीतून शोभा राठोड व,उषा पवार अशा दोन महिलांचा सन्मान करून ग्रामसेवक कैलास जाधव व सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या हस्ते   


ग्रामपंचायत च्या ग्रामनिधीतून प्रति महिलांना पाचशे रुपयाचे चेक ग्राम निधीतूनात  देण्यात आले.  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या